संदर्भ

प्रबोधनकारांवरील पुस्तकांची यादी 

 

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे व्यक्तित्व, कार्य, साहित्य, धर्मपाल कांबळे, प्रेरणा प्रकाशन, पुणे २००२

प्रबोधनकार ठाकरे यांच्या वैचारिक ठिणग्या, रंगनाथ कुलकर्णी, प्रबोधन प्रकाशन, मुंबई १९९९

राजर्षी शाहू, कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे, डॉ. जयसिंगराव पवार, सुमेरू प्रकाशन, डोंबिवली, २००७

प्रबोधनकार ते मार्मिककार, नीला पांढरे, उन्मेष प्रकाशन, पुणे, २०१२

प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व, ज्ञानेश महाराव, नवता प्रकाशन, मुंबई, २०००

सत्यशोधक प्रबोधनकार आणि कर्मवीर, महावीर मुळे, प्रकाशक – सुनिता मुळे, काकडवाडी – सांगली, २००६

प्रबोधनकार ठाकरे, (महाराष्ट्र चरित्र ग्रंथमाला संच), महावीर मुळे, श्री गंधर्ववेद प्रकाशन, पुणे, २०१०

प्रबोधनकार ठाकरे :  कार्य आणि कर्तृत्व, डॉ. नवनाथ शिंदे, नागनालंदा प्रकाशन, इस्लामपूर – सांगली, २०१२

प्रबोधनकार ठाकरे – सामाजिक व सांस्कृतिक क्रांतीचा ज्वालामुखी, डॉ. नवनाथ शिंदे, लोकायत प्रकाशन, सातारा, २०१५ 

हिंदू ब्राह्मणी संस्कृतीचा मर्मभेदी दंभस्फोट, मधु शेट्ये, राजमुद्रा प्रकाशन, औरंगाबाद, १९९९

आठवणीतले प्रकाशनकार, विजय वैद्य, प्रकाशक – विनोद घोसाळकर, मुंबई, २०००

सत्यशोधक प्रबोधनकार ठाकरे, प्रा. डॉ. विठ्ठल घुले, चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद, २०१८